Telegram Group & Telegram Channel
❇️ केरळ बियाणे फार्म भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून घोषित

◆ केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी 10 डिसेंबर 2022 रोजी देशातील पहिले कार्बन-न्यूट्रल फार्म म्हणून अलुवा येथे स्थित बीज फार्म घोषित केले.

◆ केरळ सरकारने आपल्या सर्व विधानसभा मतदारसंघात कार्बन न्यूट्रल फार्म सुरू करण्याची घोषणा केली आहे.

◆ आदिवासी भागात याची अंमलबजावणी करण्यासाठी महिला संघटना स्थापन करण्यात येणार आहेत.

◆ फार्मवर तब्बल 170 टन अधिक कार्बनची खरेदी करण्यात आली आहे.

✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

tg-me.com/BALBHARATIeBOOK/19926
Create:
Last Update:

BY 📚 BALBHARATI E BOOK

Share with your friend now:
tg-me.com/BALBHARATIeBOOK/19926

View MORE
Open in Telegram

BALBHARATI E BOOK Telegram | DID YOU KNOW?

Date: |

Telegram has exploded as a hub for cybercriminals looking to buy, sell and share stolen data and hacking tools, new research shows, as the messaging app emerges as an alternative to the dark web.An investigation by cyber intelligence group Cyberint, together with the Financial Times, found a ballooning network of hackers sharing data leaks on the popular messaging platform, sometimes in channels with tens of thousands of subscribers, lured by its ease of use and light-touch moderation.

Importantly, that investor viewpoint is not new. It cycles in when conditions are right (and vice versa). It also brings the ineffective warnings of an overpriced market with it.Looking toward a good 2022 stock market, there is no apparent reason to expect these issues to change.

BALBHARATI E BOOK from sa

Telegram 📚 BALBHARATI E BOOK
FROM USA